नोबल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा

नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा ही महाराष्ट्रातील विज्ञान व संशोधन क्षेत्राकडे मुलांना घडविणारी लेख अभिनव परीक्षा आहे .या परीक्षेमुळे ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना भारतीय अवकाश संशोधन संस्था आयआयटी आयआयएम यासारख्या उच्च शिक्षण संस्थांना व संशोधन संस्थांना विनाशुल्क शैक्षणिक सहल बक्षीस म्हणून मिळणार आहे.तसेच गुणवत्ता यादीतील प्रथम तीनशे विद्यार्थ्यांना विज्ञानावर आधारित पुस्तके आणि वैज्ञानिक साहित्य बक्षीस म्हणून दिले जाणार आहे. विज्ञान तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे आणि महाराष्ट्राच्या मातीतून अधिकाधिक शास्त्रज्ञ घडावेत यासाठी नोबेल फौंडेशन हा उपक्रम राबवित आहे.

परीक्षा गट आणि परीक्षा फी

  • इ. ५ वी, इ. ६ वी, इ. ७ वी. परीक्षा फी : २७० रुपये
  • इ. ८ वी, इ. ९ वी, इ. १० वी. परीक्षा फी : ३६० रुपये
  • इ. ११ वी, इ. १२ वी, डिप्लोमा परीक्षा फी : ३६० रुपये

अधिक माहितीसाठी संपर्क :

 

 

परीक्षेत सहभाग घेण्यासाठी खाली दिलेल्या फॉर्ममध्ये क्लास निवडा आणि Register Now बटनावर क्लिक करा. आलेल्या फॉर्ममध्ये विद्यार्थ्यांची माहिती भरा.

Registration Form